Sairat 2 Marathi Movie | पुन्हा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला! | Nagraj Manjule

2019-01-03 182

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामधील प्रमुख भूमिका कोण करणार आहे, कथा काय असेल यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.